Balumama Chya Navan Chang Bhala | Episode Update | सुभद्राची पंचांवर वाईट नजर | Colors Marathi
2019-03-16
43
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळू रामप्पाला संयम ठेवायला सांगतो तर सुभद्रा आणि तिचे वडील वैजंताचा संसार उधळण्याचा डाव रचतात.